Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन

team by team
December 9, 2022
in राजकीय
0
तळोदा येथे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन
नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा येथे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
 या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कित्येक दिवसापासून नवीन इमारतीत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बंधूंचे हाल अपेष्टा होत होते सदर बाब आमच्या  निदर्शनास आली, नवीन इमारतीत दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसंदर्भात कोणताही विचार करण्यात आलेला नव्हता.जेष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग बांधवांना प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी तिसऱ्या मजल्यापर्यंत जाने म्हणजे भगीरथ प्रयत्न करण्यासारखे होते.
या ठिकाणी तरी या ठिकाणीदिव्यांग बांधवांसाठी काही उपाय योजना करण्याची मागणीचे निवेदन नायब तहसीलदार  देण्यात आले.याबाबत त्वरित  कार्यवाही करून जेष्ठ नागरिक व दिव्यांग बंधूंना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी  संतोष बाबा वानखेडे, शिवदास बाबा साठे, जगदीश वानखेडे,गणेश शिवदे, जतीन साठे,गिरीष वानखेडे,सचिन भोई आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विश्व दिव्यांग दिवस साजरा

Next Post

 कोपर्ली येथे विजय चौधरी यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

Next Post
 कोपर्ली येथे विजय चौधरी यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

 कोपर्ली येथे विजय चौधरी यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add