Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही लवजिहादचा कायदा करावा : भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ

team by team
December 5, 2022
in राजकीय
0
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही लवजिहादचा कायदा करावा : भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ
नंदुरबार | प्रतिनिधी-
दिल्लीतील श्रद्धाची हत्या करणार्‍या आफताबमुळे,  लव्ह जिहादच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली, समाजमन हळहळले आहे. या घटनेमुळे सर्वांनी धडा घेतला पाहिजे, असे आवाहन करतांनाच उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही लवजिहादचा कायदा करावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली.
 नंदुरबार जिल्हा संघटनात्मक दौर्‍यावर चित्रा वाघ या आल्या आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या निवासस्थानी असलेल्या भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती वाघ बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, भारतीय कायद्यानुसार १८ वर्षानंतर युवती स्वतंत्र विचार करतात. परंतु त्यांनी आपल्या आई वडिलांचा विचार केला पाहिजे. या घटनेमुळे कोणावर विश्वास ठेवला पाहिजे? हे तरुणींना समजले पाहिजे.
प्रेमामध्ये वेड्या होऊन भलतेच पाऊल उचलले जाते. आई वडिलांनी देखील घरातल्या मुलांना वेळ दिला पाहिजे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्‍वभुमीवर महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर लव जिहादविरोधी कायदा व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, निलेश माळी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार तालुक्यातील सरपंच पदासाठीचा एक तर सदस्यपदाचे नऊ अर्ज अवैध

Next Post

जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केली सारंगखेडा येथील यात्रोत्सवाची पाहणी

Next Post
जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केली सारंगखेडा येथील यात्रोत्सवाची पाहणी

जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केली सारंगखेडा येथील यात्रोत्सवाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add