Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सरपंच पदासाठी एकुन ९६ तर सदस्य पदासाठी ४७२ अर्ज दाखल

team by team
December 2, 2022
in राजकीय
0
नंदूरबार तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सरपंच पदासाठी एकुन ९६ तर सदस्य पदासाठी ४७२ अर्ज दाखल
नंदूरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ५३ तर सदस्य पदासाठी २८७ अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसिल कार्यालयात एकच गर्दि झाली होती.
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणार्‍या नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे, रनाळे, तलवाडे बुद्रूक, रजाळे, आसाणे, घोटाणे, ओसर्ली, सातुर्खे, कानळदे, खैराळे, कोठडे, धानोरा, करणखेडा, तिसी, अमळथे, चौपाळे, राकसवाडे, घुली १८ या ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात आले.आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ५३ तर सदस्य पदासाठी २८७ अर्ज दाखल करण्यात आले.
तर आतापर्यंत लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकुन ९६ तर सदस्य पदासाठी ४७२ अर्ज दाखल करण्यात आले. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर रोजी होईल. दरम्यान अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने तहसिल कार्यलयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
बातमी शेअर करा
Previous Post

पदवीधर शिक्षकांना मिळणार केंद्रप्रमुख होण्याची संधी, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित

Next Post
शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित

शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add