Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मालट्रकची दुचाकीला धडक ;पती-पत्नी जखमी

team by team
November 28, 2022
in क्राईम
0
चाकू घेवून फिरणाऱ्याविरोधात गुन्हा

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील धुळे रस्त्यावर हिरा एक्झिक्यूटीव्ह हॉटेलसमोर मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील प्रभाकर तिरमले व त्यांची पत्नी छाया प्रभाकर तिरमले हे दुचाकीने दोंडाईकडून नंदुरबारकडे येत होते. यावेळी एका मालट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील मालट्रक (क्र.एम.एच.४० एडी ६७९९) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात मालट्रक चालवून हिरा एक्झिक्यूटीव्ह हॉटेलसमोर दुचाकीला समोरुन धडक दिल्याने अपघात घडला.

घडलेल्या अपघातात प्रभाकर तिरमले व छाया तिरमले यांना दुखापत झाली. याबाबत छाया तिरमले यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात मालट्रक चालकाविरोधात भादंवि कलम ३३७, ३३८, मोटार वाहन कायादा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रविंद्र पवार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे गावठी पिस्तूल व दोन काडतुसे जप्त, एकास अटक

Next Post

पोलीस दलाचे कोंबिंग ऑपरेशन : पावणे दोन कोटीची अवैध दारू जप्त, गुजरात राज्यातील २१ फरार आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add