Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे गावठी पिस्तूल व दोन काडतुसे जप्त, एकास अटक

team by team
November 28, 2022
in क्राईम
0
शहादा येथे गावठी पिस्तूल व दोन काडतुसे जप्त, एकास अटक

शहादा l प्रतिनिधी

शहादा शहरातून गावठी बनावटीचे एक पिस्तोल व दोन जिवंत काडतुस असा सुमारे 35 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार,
शहादा शहरातून काल दि. 26 रोजी रात्रीच्या सुमारास गावठी बनावटीचे एक पिस्तोल व दोन जिवंत काडतुस असा सुमारे 35 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेतील संशयित आरोपी धीरज गणपत कुवर यास अटक करण्यात आली आहे.

शहादा शहरातील प्रेस मारुती मैदानात गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

दरा फाट्याजवळ २० लाखांची विदेशी दारू जप्त

Next Post

मालट्रकची दुचाकीला धडक ;पती-पत्नी जखमी

Next Post
चाकू घेवून फिरणाऱ्याविरोधात गुन्हा

मालट्रकची दुचाकीला धडक ;पती-पत्नी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add