Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा गृप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच उषाबाई बोरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

team by team
November 25, 2022
in राजकीय
0
अक्कलकुवा गृप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच  उषाबाई बोरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

नंदूरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा गृप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या उषाबाई बोरा यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

अक्कलकुवा येथे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत उषाबाई बोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी उषाबाई बोरा व त्यांचे चिरंजीव भटू बोरा यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला.

याप्रसंगी माजी तालुका जयप्रकाश परदेशी,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख रविंद्र गुरव, जेष्ठ शिवसैनिक छोटु हाश्मी ,भिकमचंद चव्हाण,शहर प्रमुख रावेंद्र चंदेल,उप प्रमुख जितेंद्र लोहार ,तालुका उपप्रमुख किशोर परदेशी, युवा सेना शहर प्रमुख कुलदीप टाक, शेरमोहम्मद मकरानी, दीपक मराठे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

‘स्मार्ट’ प्रकल्प कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

सारंगखेडा मार्गाने होणार्‍या अवजड वाहनांच्या वाहतुकीला ७ ते ३१ डिसेंबर दरम्यान बंदी : पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add