Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग.तू.पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाचे उद्घाटन

team by team
November 25, 2022
in शैक्षणिक
0
ग.तू.पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाचे उद्घाटन

नंदूरबार l प्रतिनिधी

येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयातील शै. वर्ष 2022- 23 मधील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी  राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. माधव कदम उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून लाभलेत. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम.जे. रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा.

तसेच एकूण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी मोजकेच विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना मध्ये प्रविष्ट होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचा विकास घडवून आणण्याची अनमोल संधी राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.  दिनेश देवरे होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयोचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.उपेंद्र धगधगे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. जयश्री नायका व वरिष्ठ स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सुमारे 150 विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कमला नेहरू महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत यश

Next Post

नंदुरबार-वडझाकण बस पुर्ववत सुरु करण्याची मनसेची मागणी

Next Post
नंदुरबार-वडझाकण बस पुर्ववत सुरु करण्याची मनसेची मागणी

नंदुरबार-वडझाकण बस पुर्ववत सुरु करण्याची मनसेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add