म्हसावद l प्रतिनिधी
27 नोव्हेंबर रविवारी बुद्धीबळ स्पर्धा नंदूरबार जिल्हा बुद्धीबळ संघटने मार्फत जिल्हा स्तरावर 14 वर्ष आतील 17 वर्ष आतील व खुल्या गटात स्विस लीग पध्दतीने स्पर्धा सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील माध्यमिक विद्यालय नंदुरबार येथे आयोजित केले आहे
स्पर्धेत रोख बक्षिसे ,ट्रॉफी ,व सहभाग प्रमाणपत्रे दिले जातील ज्यांना नावे नोंदवायची असतील त्यांनी आपली नावे व्हाट्स अप ने या नंबर वर 8806525081 नोंदवावीत असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत अग्निहोत्री ,सेक्रेटरी सुभाष मोरावकर संदीप साळुंखे,व राहुल खेडकर नितीन घोडके ऋषिकेश सोनार यांनी कळविले आहे