Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा संघटनेतर्फे २७ नोव्हेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धा

team by team
November 24, 2022
in राज्य
0
नंदुरबार जिल्हा संघटनेतर्फे २७ नोव्हेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धा
म्हसावद l प्रतिनिधी
27 नोव्हेंबर रविवारी बुद्धीबळ स्पर्धा नंदूरबार  जिल्हा बुद्धीबळ संघटने मार्फत जिल्हा स्तरावर 14 वर्ष आतील 17 वर्ष आतील व खुल्या गटात स्विस लीग पध्दतीने स्पर्धा सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील माध्यमिक विद्यालय नंदुरबार येथे आयोजित केले आहे
 स्पर्धेत रोख बक्षिसे ,ट्रॉफी ,व सहभाग प्रमाणपत्रे दिले जातील ज्यांना नावे नोंदवायची असतील त्यांनी आपली नावे व्हाट्स अप ने  या नंबर वर 8806525081 नोंदवावीत  असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत अग्निहोत्री ,सेक्रेटरी सुभाष मोरावकर   संदीप साळुंखे,व राहुल खेडकर  नितीन घोडके  ऋषिकेश सोनार यांनी कळविले आहे
बातमी शेअर करा
Previous Post

प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत मांडवा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

Next Post

सारंगखेडा यात्रोत्सव होणार ग्लोबल: एकमुखी दत्त यात्रोत्वास आठ डिसेंबरपासून प्रारंभ,

Next Post
सारंगखेडा यात्रोत्सव होणार ग्लोबल:   एकमुखी दत्त यात्रोत्वास आठ डिसेंबरपासून प्रारंभ,

सारंगखेडा यात्रोत्सव होणार ग्लोबल: एकमुखी दत्त यात्रोत्वास आठ डिसेंबरपासून प्रारंभ,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add