Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे टिपू सुलतान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

team by team
November 22, 2022
in राजकीय
0
नंदुरबार येथे टिपू सुलतान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

नंदुरबार l

येथील सदा जनसेवा फाऊंडेेशनतर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी दि.२० नोव्हेंबर २०२२ रविवार शहीद टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

येथील शहीद टिपु सुलतान चौक बागवान गल्ली येथे नंदुरबार शहर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.जी.पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. यानंतर शहीद टिपू सुलतान यांना सलामी देण्यात आली. तसेच परिसरातील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यानंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते एजाज बागवान हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक हाजी नबा खाटीक, सामाजिक कार्यकर्ते  महेमुद मन्सुरी, सदा जनसेवा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दानिश बागवान, सदस्य सलिम बागवान, संदीप बैसाणे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष कालू शाह आदी उपस्थित होते.

एजाज बागवान यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांचे वाढदिवसात लाखो रुपयांचा खर्च करतात, परंतू ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा शहीद महापुरुषांची राजकीय नेत्यांना विसर पडला आहे. शहीद टिपू सुलतान हे पहिले मिसाईल मॅन होते. त्यांच्या कारकिर्दीत सर्व धर्मांचे प्रार्थनास्थळी बांधली गेली. देशासाठी ज्या-ज्या महापुरुषांनी प्राणाची आहूती दिली, त्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.आबिद बागवान यांनी केले. आभार सलिम बागवान यांनी मानले. यावेळी हे.कॉ.सुनिल मोरे, श्रीकांत पाटील, मंगलसिंग कोकणी, रतिलाल पावरा, बाला शेख, जावेद बागवान, जुबेर खाटीक, सोहेल शेख, रेहान बागवान, साजिद  बागवान, श्री.चव्हाण आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रत्येक विद्यार्थ्याने स्वयंसेवक व्हावे : प्रा.डॉ.रविंद्र चौधरी

Next Post

आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने सत्तेसाठी कंबर कसली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add