Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर

team by team
November 20, 2022
in राजकीय
0
तळोदा शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर

चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर

तळोदा शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तळोदा शहर शिवसेनेतर्फे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन युसुफ भाई बोहरी यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप सोनार हे उपस्थित होते. या शिबिरात ६२३ रुग्णांना चष्मा देण्यात आलेत. तसेच ४३ मोतीबिंदू तपासणी असल्याने त्यांना गुजरात येथील प्रसिद्ध अशा दवाखान्यात नेण्यात येणार आहे.
शिबिर यशस्वीतेसाठी युवा सेना तालुका अध्यक्ष कल्पेश सुर्यवंशी, तालुका संघटक विनोद वंजारी, युवा सेना शहर प्रमुख जगदीश चौधरी, सूरज माळी, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते संजय पटेल, विपूल कुलकर्णी, जयेश माळी,

विजय मराठे, श्रावण तिजविज, नितेश सोनार, पुष्पेंद्र दुबे, माजी नगरसेविका कोमल सोनार, नगरसेविका प्रतिक्षा दुबे, शिवसेना तालुका उपप्रमुख काशिनाथ कोळी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

बर्फवृष्टीत अडकलेल्या जवानाला वीरमरण, गावात पसरली शोककळा

Next Post

छात्रालयात विद्यार्थ्याचा मृत्यू, मोलगी येथे २४ नोव्हेंबरपासून बेमुदत रास्तारोको

Next Post
इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

छात्रालयात विद्यार्थ्याचा मृत्यू, मोलगी येथे २४ नोव्हेंबरपासून बेमुदत रास्तारोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add