Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चालक दारू पिवुन झोपल्यामुळे बसला होतो उशीर अधिकार्‍यांचे अजब उत्तर, कोळदा येथील संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा ईशारा

team by team
November 19, 2022
in राज्य
0
चालक दारू पिवुन झोपल्यामुळे बसला होतो उशीर अधिकार्‍यांचे अजब उत्तर, कोळदा येथील संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा ईशारा

नवापूर l प्रतिनिधी

नवापुर ते कोळदा बस वेळेवर येत नाही.ठरलेल्या वेळापत्रकानुसार बसस्थानकात बस उपलब्ध राहत नाही.वेळापत्रकानुसार बस वेळेवर सोडावी या मागणीचे निवेदन दिले. दरम्यान बसेसची वेळेबाबात कर्मचारी व अधिकारी यांच्याशी विचारपुस केली असता बसस्थानाचा चौकशी वार्ड मधुन आम्हास उडावाउडवीचे उत्तरे देण्यात येतात, तसेच चालकाविषयी विचारणा केली असता चालका दारु पिऊन झोपला आहे असे उत्तरे आम्हास मिळत असल्याने संतप्त ग्रामस्थांतर्फे आंदोलन  करण्याचा ईशारा देण्यात आला.

कोळद्याचे सरपंच तेजस वसावे व गावातील विद्यार्थ्यांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी,पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांना संतप्त प्रतिक्रीया देत निवेदन दिले त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे.  महाराष्ट्र राज्य परिवन मंडळ नवापुर मार्फत नवापुर कोळदाचे सर्व बसेस आमच्या गावाला वेळेवर येत नाही, नवापुर ला देखील ठरवलेला वेळापत्रकानुसार बस बसस्थानकात उपलब्ध राहत नाही. यामुळे आम्हास आमच्या शासकीय कामात संबधीत कार्यालयात हजर राहणे मिटींग मध्ये हजर राहणे जमत नाही, त्यामुळे आमचे नुकसान होत आहे.

तसेच गावातील विद्यार्थांना वेळेवर बस भेटत नसल्याने ते शाळेत वेळवर हजर राहणे शक्य होत नाही, सदरचा भोंगळ कारभार काही वर्षापासुन चालु आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य परिवन मंडळ नवापुर यांच्या कार्यालयात वारंवार निवेदन ही देण्यात आलेले आहे. परंतु महाराष्ट्र राज्य परिवन मंडळ नवापुर यांच्या कार्यालयाकडुन कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. पुर्वीप्रमाणेच भोंगळ कारभार सुरु  आहे.सदर बसेसचा वेळे संबधीत कर्मचारी व अधिकारी यांच्याशी विचारपुस चौकशी केली असता बसस्थानाचा चौकशी वार्ड मधुन आम्हास उडावाउडवीचे उत्तरे देण्यात येतात,

तसेच ड्रायव्हर विषयी विचारणा केली असता ड्रायव्हर दारु पिऊन झोपला आहे असे उत्तरे आम्हास मिळत असतात. व असे म्हणतात की तुमच्या कडुन जे काही होईल अशी धमकी देण्यात येते. कोणीही योग्य उत्तर व कार्यवाही करण्यास दुर्लक्ष करीत आहे. तसेच कार्यालयाचा सांगण्यावरुन ड्रायव्हर हा दाऊ पितो तर बस चालवितांनाही दारु पिऊन बस चालवित असतो या कार्यालयाचा हलगर्जी पणामुळे अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य परिवन मंडळाची राहीन. तरी कोळदा गावाचे बसेस वेळापत्राकानुसार वेळेवर सोडणेबाबतची कारवाई तात्काळ करण्यात महाराष्ट्र राज्य परिवन मंडळ नवापुर यांच्या कार्यालयात निवेदन दिले आहे.

तरी महाराष्ट्र राज्य परिवन मंडळ नवापुर यांनी कुठलीही कारवाई न केल्यास कोळदा गावाच्या वतीने मोर्चा काढुन अंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर कोलदा गावाचे सरपंच तेजस वसावे,पोलिस पाटील अभयसिंग वसावे,अतुल गावीत,मनोहर गावीत,संदिप गावीत अजय वसावे,प्रसेनजीत वसावे,निशांत वसावे,क्षितीज वसावे,आकाश गावित,नरेश वसावे,विपुल; वसावे,सिद्धेश्वर वसावे,उमाजी वासेव,प्रणिता वसावे,रक्षंदा वसावे,निशा वसावे,संजीवनी वसावे,अंजली वसावे,कमला वसावे आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : चरणमाळ घाटात कांद्यानी भरलेला आयशरचा भीषण अपघात, एक ठार, एक जण गंभीर जखमी

Next Post

श्रीविष्णू नारायण पुरम येथील मंदिर निर्माणाची उद्या होणार प्रथम शीला स्थापना, विविध मान्यवर राहणार उपस्थीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add