Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : चरणमाळ घाटात कांद्यानी भरलेला आयशरचा भीषण अपघात, एक ठार, एक जण गंभीर जखमी

team by team
November 19, 2022
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी : चरणमाळ घाटात कांद्यानी भरलेला आयशरचा भीषण अपघात, एक ठार, एक जण गंभीर जखमी

नवापूर l प्रतिनिधी

नवापुर तालुक्यातील चरणमाळ घाटातील वळणावर
कांद्यानी भरलेला आयशरचा उलटल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला असून सहचालक गंभीर जखमी झाला आहे.

नवापुर तालुक्यातील चरणमाळ घाटात अपघात होने काय नवीन नाही. काल रात्री १२ वाजेच्या च्या सुमारास पुन्हा एकदा कादे भरलेल्या आयशरचा ( जी.जे.२३, एक्स.६२६२) वळणावर अपघात झाला.या अपघातात आयशर उलटल्याने सहचालक बाहेर फेकला गेला. परंतु चालक हा केबीन मध्ये अडकल्याने त्याचा पाय अडकून प्रकाशभाई रमनभाई  ठाकर (५५) यांचा जागीच मृत्यू झाला.सहचालक रतीलाल दुळाभाई वागले (वय 40) हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरझर गावाचे पोलिस पाटील यांनी नवापुर पोलिस ठाण्यात संपर्क करुन अपघाताची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी खाजगी जीवनधारा रुग्णवाहिकेला संपर्क करीत अपघाताची माहिती दिली. कसलाही विलंब न करता खाजगी जीवनधारा रुग्णवाहिकेसह लाजरस गावीत व एलेक्स गावीतता त्काळ अपघात स्थळी पोहचली. आयसर उलटल्याने नवापुर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री.मोकळे यांना माहिती पोलिस पाटील यांनी दिली होती.

त्यांनी क्रेन पाठवत कर्मचाऱ्यांसह अपघात स्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने आयशर व्यवस्थीत करून सहचालकाला बाहेर काढून खाजगी जीवनधारा रूग्णवाहिकेत नवापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले . सहचालक यांचा पाय पुर्ण दाबला गेल्यांने पुढील उपचारासाठी त्याला नंदुरबार येथे  दाखल केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

काळंबा येथे कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण

Next Post

चालक दारू पिवुन झोपल्यामुळे बसला होतो उशीर अधिकार्‍यांचे अजब उत्तर, कोळदा येथील संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add