Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करा: हिंदू जनजागृती समितीची मागणी

team by team
November 19, 2022
in राजकीय
0
राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करा: हिंदू जनजागृती समितीची मागणी

नंदुरबार  |  प्रतिनिधी

श्रद्धा वालकरची ३५ तुकडे करून हत्या करणार्‍या लव्ह जिहादी नराधम आफताबला तत्काळ फासावर लटकवा, राज्यात लवकरात लवकर मलव्ह जिहाद विरोधी कायदाफ आणि  धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, मलव्ह जिहाद ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी, अशा मागण्या करीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने संतप्त महिलांनी निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे की, पालघर येथील आफताब पुनावाला हा नराधमाने श्रद्धा वालकर या हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत लिव इन मध्ये रहात होता. श्रद्धाने लग्न करण्याविषयी त्याच्याकडे आग्रह धरल्यावर आफताबने तिचे ३५ तुकडे करत निघृणपणे हत्या केली. ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि देशभरातील युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे.  या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

ही केवळ पहिली घटना नसून काही दिवसापूर्वी मुंबईतील टिळकनगर येथे रहाणारी रुपाली चंदनशिवे या युवतीने बुरखा घालण्यास नकार दिला, म्हणून तिचा पती इक्बाल मोहम्मद शेख याने तिची गळा चिरून हत्या केली होती. अशाच लव्ह जिहादच्या घटना कोल्हापूर, मालेगाव आणि अमरावतीसह राज्यभरात उघडकीस आल्या आहेत. या अत्यंत गंभीर समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्रात तात्काळ लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यात आला.

यावेळी रमा कदम, उमा कदम,  नम्रता परदेशी, गिता बागुल,भावना कदम,भारती पंडीत, आशा चौधरी,  नयना मुळे, माधुरी मराठे हे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उपस्थित  होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आमदाराची मागणी केली स्थगित, हर घर नल से जल’ योजनेचे कार्यारंभ आदेश झाले वाटप, मात्र कामांना सुरुवात होणार कधी? जि.प.सदस्यांचा संतप्त सवाल

Next Post

‘एसटी’चा चेहरामोहरा बदलून प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
‘एसटी’चा चेहरामोहरा बदलून प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘एसटी’चा चेहरामोहरा बदलून प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add