Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे जेलभरो आंदोलनाचा इशारा

team by team
November 16, 2022
in सामाजिक
0
सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे जेलभरो आंदोलनाचा  इशारा
नवापूर l प्रतिनिधी
 आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमि्ताने सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वा खाली हजारो आदिवासीं स्री पुरूष हातात लाल झेंडा घेऊन आदिवासी ढोल वाजवत शिबली नाचवत आदिवासीं क्रांतिवीर बिरसा मुंडा की जय करत सत्यशोधक शेतकरी सभेच्या देवळफळी कार्यालय पासून भव्य  रॅली काढण्यात आली.
 रॅली दत्त मंदिर मार्गे ,कुंभारवाडा , महात्मा गांधी पुतळा,लाईट बाजार , बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला फुल हार करून रॅली तहसील कार्यालयावर धडकली तहसील कार्यालयावर रॅली आल्यानंतर आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून महात्मा फुले रचीत सत्याचा अखंड गायन करून तहसिलदार यांना निवेद्वारे नवीन वन अधिनियम 2022 रद्द करा व आदिवासी वन हक कायदा 2006ची योग्य अमलबजावणसाठी करा ,जिल्हा स्तरीय वंन हक्क समितीने पाठविलेल्या अतीम आदेश च्या नोटिसा मागे घ्या आणि पुन्हा फेरतपासणी करून आदिवासींना कस्त असलेल्या जमिनीचा सातबारा उतारा द्या ,
शेतकऱ्याची सरसकट कर्ज मुक्त करा ,शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव देणारा MSP गॅरंटी कायदा करा , नवापूर तालुका अतिवुरष्टी घोषित करून शेतकऱ्यांना व वन हक दावेदार ना नुकसान भरपाई द्या या सह 17 मागण्या संदर्भात निवेदन देऊन शिष्टमंळ तहसील दर सी चर्चा करून 26 नोव्हेंबर पर्यंत योग्य तो निर्णय घ्या अन्य था 26नोव्हेंबर नंतर  जेलभरो या मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. उपस्थित आदिवासीं ना आदिवासी क्रांतीविराबाबत व सध्याच्या मोदी सरकारच्या आदिवासी विरोधी धोरणा बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी कॉम.रामसिंग गावित कॉम.करणाशिंग कोकणी , होमाबाई गावित कॉम आर टी गावित दिलीप गावित गोबजी गावित गेवाबई गावित शीतल गावित ,निबुबाई मवची,हरीश माव ची ,देविदास पाडवी,देवजी वसावे जलमशींग पाडवी ,दिवाणजी वसावे जेका गावित विष्णू भील,सेगजी गावित विक्रम गावित सह हजारो आदिवासी रॅलीत सहभागी झाले होते.
बातमी शेअर करा
Previous Post

महिला लोकशाही दिनाचे 21 नोव्हेंबर रोजी आयोजन

Next Post

नवापूर येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त शोभायात्रा,भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी दाखवली हिरवी झेंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add