Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आय.एस. ए. पी. संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाला यांना 7 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट

team by team
September 2, 2021
in आरोग्य
0
आय.एस. ए. पी. संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाला यांना 7 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे एनएसई व  इंडियन सोसायटी ऑफ अग्रीबिजनेस प्रोफेशनल यांच्या संयुक्तरित्या सामाजिक उतरदायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी देण्यात आलेले  7 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये  , जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके  यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी संस्थेचे कौतुक केले. यासाठी संस्थेचे प्रोजेक्ट हेड दीप्ती महाजन दिल्ली, प्रकल्प व्यवस्थापक परशुराम आंबरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच डॉ.राजेंद्र आगळे, तालुका समन्वयक बाळासाहेब घुले, विशाल घरटे , हरिष मोरे , लक्ष्मण माळी, दिनेश वसावे , निकिता टेकाळे , अनिल लोहार  यावेळी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे,प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम

Next Post

बिजरी अंतर्गत येणाऱ्या गोऱ्या गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची गावकऱ्यांची मागणी

Next Post
बिजरी अंतर्गत येणाऱ्या गोऱ्या गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची गावकऱ्यांची मागणी

बिजरी अंतर्गत येणाऱ्या गोऱ्या गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची गावकऱ्यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add