Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

18 नोव्हेंबर रोजी नवनिर्मित 44 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत

team by team
November 15, 2022
in राजकीय
0
थेट सरपंचपदांसह १२३ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला ५८ नवनिर्मित ग्रामपंचायतींचा समावेश, मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट होत असलेल्या नवनिर्मित एकूण 44 ग्रामपंचायतींचे सन 2020 ते 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका व याकालावधीत गठीत होत असल्याने सदर ग्रामपंचायतींच्या स्त्रीयांसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत सभा 18 नोव्हेंबर, 2022 रोजी दुपारी 12 वाजता बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे होणार आहे.

या सभेसाठी उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) नितीन सदगीर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तरी सभेस ग्रामपंचायतींचे नागरिक, सदस्य व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकल्प कार्यालया अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

तीन लाख रुपये किमतीचे हरविलेले सोने शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

Next Post
तीन लाख रुपये किमतीचे हरविलेले सोने शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

तीन लाख रुपये किमतीचे हरविलेले सोने शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add