Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे भगवान बिरसा मुंडा पूर्णाकृती पुतळ्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण

team by team
November 15, 2022
in राजकीय
0
तळोदा येथे भगवान बिरसा मुंडा पूर्णाकृती पुतळ्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण

राहुल शिवदे
तळोदा l प्रतिनिधी

तळोदा शहरातील बस स्थानक जवळील बिरसा मुंडा चौक येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत बीरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

या वेळी खा.हिना गावित, आ. शिरीष नाईक . आ. आमश्या पाडवी, आ.राजेश पाडवी, आ. काशिराम पावरा, जि.प.अध्यक्षा सुप्रिया गावित, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, डॉ. शशिकांत वाणी, दीपक पाटील, शहर अध्यक्ष योगेश चौधरी आदी सह नगरसेवक, नगरसेविका व तालुक्यातील सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

या वेळी ना.गिरीश महाजन म्हणाले की, आज बिरसा मुंडा यांची जयंती त्या निमित्ताने सर्व समाज बांधवांना शुभेच्छा.आदिवासी समाज हा अतिशय काटक समाज आहे. या साठी समाजातील मुलांना शोधून संधी दिली पाहिजे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना संधी मिळेल तळोदा शहरातील क्रीडा संकुलाचा प्रश्न प्रंबलित आहे . त्या साठी जो निधी लागेल तो लगेच दिला जाईल.बिरसा मुंडा यांचा पुतळा या ठिकाणी आहे तो बघून आपणा सर्वांना प्रेरना मिळेल आमदार राजेश पाडवी यांचे कार्य महान आहे असे सांगितले.

या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांनी संवाद साधतांना जळगाव जिल्ह्यातील दूध संघ संदर्भात प्रश्न उपस्थित केले.या वेळी ते म्हणाले की जळगाव दूध संघात मोठा घोटाळा झाला आहे येथील एम. डी. संबंधित एम. डी. यांनी कबूल केले आहे की, येथील माल गायब आहे. या ठिकाणी कोट्यावधींची अफरातफर असून त्या संदर्भात तपास सुरू आहे असे सांगत 450 रुपये किलोचे तूप 85 रुपये भावाने विकले गेले आहे.हेही त्यांनी मान्य केले.

या प्रकरणी चौकशी सुरू आहे.तेथील कर्मचाऱ्यांना अटक केली.हा कुठलाही राजकीय दबाव नाही आमदार खडसे हे सर्वच पदे आपल्या घरात पाहिजे अस समजतात असा घणाघाती आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अविनाश मराठे यांनी केले तर आभार  जिल्हाध्यक्ष विनोद माळी यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार अप्पर पोलीस अधीक्षकपदी निलेश तांबे यांची नियुक्ती

Next Post

प्रकल्प कार्यालया अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post
प्रकल्प कार्यालया अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन

प्रकल्प कार्यालया अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add