Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुकानात पेट्रोल बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
November 14, 2022
in क्राईम
0
दुकानात पेट्रोल बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सावखेडा व कर्जत येथील दोघांविरोधात ज्वालाग्रही पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील सावखेडा येथील रोहिदास जगन्नाथ मराठे यांनी टपरीत ८८० रुपये किंमतीचे ८ लिटर पेट्रोल सदृष्य द्रव्य बाळगतांना आढळून आले.
तसेच शहादा तालुक्यातील कर्जत येथील पोशा तुकाराम सोनवणे यांनीही टपरीत १ हजार १०० रुपये किंमतीचे १० लिटर पेट्रोल सदृष्य द्रव्य बाळगतांना आढळून आले. याबाबत पोशि.दिनकर चव्हाण, पोशि.मिथून सिसोदे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात शहादा पोलिस ठाण्यात भादंवि कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावर वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Next Post

ट्रकच्या धडकेत दोन म्हशींचा मृत्यू, आठ लाखाचे नुकसान

Next Post
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण

ट्रकच्या धडकेत दोन म्हशींचा मृत्यू, आठ लाखाचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add