Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील शिवाजी कॉलनीतील ढाप्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

team by team
November 14, 2022
in राज्य
0
नंदूरबार येथील शिवाजी कॉलनीतील  ढाप्याकडे  पालिकेचे दुर्लक्ष
नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील स्टेट बँके शेजारील शिवाजी कॉलनीतील उघड्या ड्रेनेज वरील  ढाप्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे  किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या समस्येकडे प्राधान्यं लक्ष देण्याची मागणी शिवाजी कॉलनीतील रहिवाशांकडून होत आहे.
शिवाजी कॉलनीतीलप्लॉट क्रमांक चार ब येथील रहिवासी डॉ. तुकाराम  पटेल यांच्या घरासमोर  गटार गेल्या ३ ते साडेतीन महिने पासुन उघडी आहे. त्यात लहान मुले खेळताना दगड ,कचरा , इतर वस्तु  टाकत असतात  ,एकदा एका गाडीचे चाक गटारीमध्ये काॅनरवर अडकले होते.
मागील महिन्यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी  यांनी नवीन रस्ता भुमीपुजनासाठी आले  तेव्हा त्यांना प्रत्यक्षात दाखविले. तेव्हा झाकण एका आठवड्यात तयार झाले की लावून देतो असे  सोबत आलेले नगरपालिका कर्मचारी यांनी सांगितले होते. व प्रत्यक्षात  या गटारी वर झाकण लावायचे सोडुन बंगला नंबर तीन येथे झाकलेली गटारीचे झाकण बदलून दिले व त्या गटारीचे झाकण उघडेच आहे. लहान मुले वा कोणीहि पडले तर अपघात होत असतात. या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी शिवाजी कॉलनी परीसरातील नागरीकांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

लायन्स परिवारातर्फे अमेरिकेस जायची संधी

Next Post

कै. मोहनसिंगभैय्या परदेशी सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी किरण चौधरी तर उपाध्यक्ष संजय चौधरी

Next Post
कै. मोहनसिंगभैय्या परदेशी सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी किरण चौधरी तर उपाध्यक्ष संजय चौधरी

कै. मोहनसिंगभैय्या परदेशी सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी किरण चौधरी तर उपाध्यक्ष संजय चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add