Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या नूतन पुतळ्याचे अनावरण

team by team
November 14, 2022
in राजकीय
0
तळोदा येथे १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या नूतन पुतळ्याचे अनावरण
तळोदा l प्रतिनिधी
       १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती देशभरात जनजाती गौरव दिवस म्हणून उत्साह साजरा केली जाते. त्यासाठी तळोदा येथे देखील विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून तळोदा येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या बिरसा मुंडा स्मारकाचे व स्मारकावरील बिरसा मुंडा यांच्या नूतन पुतळ्याचे अनावरण राज्याचे ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
त्यांच्यासोबत या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित,खासदार डॉ. हिना गावित,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे,अशी माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली.
             या कार्यक्रमासाठी आमदार राजेश पाडवी यांनी बिरसा मुंडा स्मारक परिसराची व बस स्थानक परिसराची पाहणी केली.यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी,नगराध्यक्ष अजय परदेशी,भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस श्याम राजपूत,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे पंकज पावरा, प्रतापपूर ग्रामपंचायत सदस्य पन्नालाल पावरा, किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे जनजातीय गौरव दिनानिमित्त 800 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

Next Post

तळोदा येथे जनजातीय गौरव दिनानिमित्त 400 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, आ.राजेश पाडवी यांचा स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add