Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसात तडजोडीने साडे तीन हजार प्रकरणे निकाली, साडे सहा कोटीचा दंड वसूल

team by team
November 13, 2022
in सामाजिक
0
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसात तडजोडीने साडे तीन हजार प्रकरणे निकाली, साडे सहा कोटीचा दंड वसूल
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयातील सर्व न्यायालयातील तडजोडक्षम प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात दावे प्रकरणे,वाहतुक नियमन प्रकरणे, व दाखलपुर्व प्रकरणांमध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व बँका यांचे थकीत बिले यांची ३२५८ प्रकरणे शनिवार दि.१३ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली.यांत ६ कोटी ४० लाख ३४ हजार ७४०रुपये वसुल करण्यात आले.
सदर लोकन्यायालयाच्या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्या.आर.एस.तिवारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डि.व्ही हरणे, यांचे उपस्थितीत नंदुरबार मुख्यालयात तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ आर.जी.मलशेटटी, मुख्य न्यायदंडाधिकारी न्या.व्ही.जी.चव्हाण,वरिष्ठ  स्तर  सह दिवाणी न्या.आर.एन.गायकवाड ,कनिष्ठ स्तर २ रे सह दिवाणी न्या.एन.बी.पाटील, अदि उपस्थित होते .
मदतीसाठी अ‍ॅड.एस.व्ही.गवळी, अ‍ॅड.पी.एस.पाठक,अ‍ॅड.शुभांगी चौधरी,अ‍ॅड.सीमा खत्री,अ‍ॅड.सुनीता पिंपळे,यांनी सदस्य म्हणुन काम पाहिले.तसेच सदर लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयातील प्रबंधक एच.व्ही.जोशी, वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पी.बी. चौधरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक  डी.पी.सैदाणे ,न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदरच्या लोकन्यायालयात ३२५८प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात येवून ६कोटी ४०लाख ३४ हजार ७४० रुपये वसुल करण्यात आले. दिवाणी ,मोटार अपघात प्रकरणे, चलनक्षम धनादेश प्रकरणे ,कौटूंबिक वाद प्रकरणे, फौजदारी  प्रकरणे,भुसंपादन प्रकरणे,व इतर किरकोळ फौजदारीचे ३८९प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात ४ कोटी ९लाख ५६ हजार ७४५रूपये तर बॅक वसुली प्रकरणे, वीज थकबाकी वसुली प्रकरणे,पाणीपटटी,घरपटटी थकबाकी वसुली,टेलिफोन आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट ,मुथुट फायन्सास सह २८६९प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात २ कोटी ३० लाख ७७ हजार ९९५ रुपये वसुल करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची सुवर्णसंधी

Next Post

तिनसमाळ जि.प.शाळेची खिडकी तोडुन टिव्ही लंपास

Next Post
अक्कलकुव्यात दुकान फोडून रोकड लांबविली

तिनसमाळ जि.प.शाळेची खिडकी तोडुन टिव्ही लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add