नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 12 नोव्हेंबर,2022 रोजी सोयीनुसार नाशिक येथून शासकीय वाहनाने नंदुरबारकडे प्रयाण आगमन,राखीव व मुक्काम.








