Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रस्त्याची चौकशीच्या मागणीसाठी पाडामुंडा ग्रामस्थांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

team by team
November 12, 2022
in राजकीय
0
रस्त्याची चौकशीच्या मागणीसाठी पाडामुंडा ग्रामस्थांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नंदुरबार |  प्रतिनिधी

धडगांव तालुक्यातील इजिमा ते पाडामुंडा रस्त्याची चौकशीच्या मागणीसाठी पाडामुंडा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे कि, धडगांव तालुक्यातील इजिमा ४५ ते  पाडामुंडा हा रस्त्याचा २५ मे २०१७ रोजी कार्यरंभ आदेश प्राप्त झालेला आहे सदर काम हे १६५.०९ लक्ष अंदाजित रक्कम व ८.२३ लक्ष ५ वर्ष दुरुस्ती रक्कम मंजुर होती तरी सदर कामाचा कार्यरंग आदेश प्रमाणे १२ महिने २४ मे २०१८ पर्यंत कामपुर्ण करणे आवश्यक होते.

 

 

परंतु अद्यापपर्यंत काम पूर्ण झालेले नाही तिरी सबंधित विभाग कार्यकारी अभियंता यांनी आर. के. सांवन यांच्या संगमताने रस्ता हडप करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. तसेच जागेवर कामपण झालेले नसताना सबंधित ठेकेदारास कार्यकारी अभियंता यांच्या विभागमार्फत संपूर्ण रक्कम अदा केल्याची दिसून येत आहे.

 

 

 

रस्ता सन २०१६-१७ मध्ये मंजूर झालेला आहे व आता २०२२ सुरु व संपत आले तरी अद्यापर्यंत रस्ता पूर्ण झालेला नाही तरी रस्ता अपूर्ण असल्याने गावातील बालकांचे, वयोवृध्द गरोदर महिलांचे हाल होत आहे.त्यामुळे जिवित हानी झाल्यास त्यास सबंधित ठेकेदार आर. के. सांवन व कार्यकारी अभियंता यांच्यावर सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच सदर ठेकेदार आर. के. सांवन संस्था काळ्या यादीत टकावी तसेच सदर रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण न झाल्यास पाडामुंड ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार आहे.असा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला.सदरचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना देण्यात आले.

 

 

 

 

निवेदनावर सरपंच अनिता सुनिल तडवी,  माजी सरपंच सुनिल बिरम्या तडवी, ग्रा.पं.सदस्य हेमंत तडवी, ग्रा.पं. सदस्य सदस्य मथुराबाई तडवी, ग्रा.पं.सदस्य अमासिबाई तडवी, ग्रा.पं.सदस्य अशोक तडवी, गोमा तडवी, दिलीप तडवी, धिरसिंग तडवी, सिंगा तडवी, शिवण्या तडवी, मालसिंग तडवी, दिनक तडवी, सन्या तडवी, अनिल तडवी, मिर्‍या तडवी, फत्तेसिंग तडवी, मनोहर तडवी, खेत्या तडवी, सुंगाबाई तडवी, आबीबाई तडवी, नबल्या तडवी, ईश्‍वर तडवी, पारता तडवी, गुला तडवी, वन्या तडवी, गोविंद तडवी, मालद्या तडवी, चिंतामण तडवी, रेद्या तडवी, निमजी तडवी, फत्तेसिंग तडवी, किसन तडवी, छगन तडवी, गुलाब तडवी, रामसिंग तडवी, टेबर्‍या तडवी, धिरिसंग तडवी, मानसिंग तडवी, शिवाजी तडवी, बटेसिंग तडवी, दिनेश तडवी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

माजीमंत्री स्व. दिलवरसिंग पाडवी यांच्या पुण्यतिथी निमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Next Post

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

Next Post
जिल्ह्यात इको टुरीझमस्थळे विकसित करण्यासाठी वनविभागाने आराखडा तयार करावा :पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add