Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी दिव्यांगानी अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
November 11, 2022
in राज्य
0
राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी दिव्यांगानी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्तीसाठी 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. सदोष अर्ज पडताळणी 30 नोव्हेंबर,2022 रोजी होईल तर संस्था पडताळणीची 15 डिसेंबर,2022 रोजी असेल. शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक ) शिष्यवृत्ती व उच्चश्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी 30 नोव्हेंबर, 2022 पर्यत विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी.

सदोष अर्ज पडताळणी 15 डिसेंबर,2022 रोजी होईल व संस्था पडताळणीची तारीख 31 डिसेंबर 2022 राहील. तरी अधिकाधिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर विहीत कालावधीत नोंदणी करावी.

बातमी शेअर करा
Previous Post

खोक्राळेसह पूर्व भागात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांना निवेदन

Next Post

अरे व्वा : या कारणासाठी नंदूरबार देशातील ठरला पहिला जिल्हा

Next Post
अरे व्वा : या कारणासाठी नंदूरबार देशातील ठरला पहिला जिल्हा

अरे व्वा : या कारणासाठी नंदूरबार देशातील ठरला पहिला जिल्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add