Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा ते नंदुरबार रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन राज्याच्या नागरीकांचे रास्ता रोको आंदोलन

team by team
November 10, 2022
in राज्य
0
तळोदा ते नंदुरबार रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन राज्याच्या नागरीकांचे  रास्ता रोको आंदोलन

नंदुरबार |  प्रतिनिधी

तळोदा – वाका चाररस्ता –  नंदुरबार (नेत्रंग – शेवाळी महामार्ग) या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी वाका चार रस्त्यालगतच्या सर्व शेतकरी तथा ग्रामस्थाच्या यांनी आज दि १० रोजी रास्तारोको आंदोलन केल्याने काम सूरू करण्यात आले.
                     नंदुरबार जिल्हाधिकारी व तापी जिल्हाधिकारी गूजराथ यांना वेळोवेळी निवेदने देऊन रस्ता दूरूस्तीची मागणी केली होती.प्रशासन व लोकप्रतिनिधींचे सततच्या दूर्लक्षाने या रस्त्यावर प्रवास करणार्यांना हालअपेष्टा सहन करून मनःस्ताप करावा लागत होता.सहशिलतेचा पलिकडे दररोज त्रास होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले या NHAI अधिकारी यांच्या वतीने रस्ता दुरुस्तीचे लेखी  अश्वासन  देऊन,तात्काळ  रस्ता दुरुस्ती कामास सुरुवात झाली .
त्यानंतर आंदोलन मागे घेण्यातआले. रस्ता दूरूस्ती संदर्भात दि ३ नोव्हेंबर रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.त्यानंतर दि ८नोव्हेंबर रोजी अधिकारी व ग्रामस्थांच्या सोबत निझर पोलीस स्टेशनमध्ये बैठक झाली होती मात्र कामात दिरंगाई होत असल्याने अंतुर्ली ,चिचोदा,शेलू,वाका,हरदुली, सज्जीपूर ता. निझर जि. तापी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी आंदोलन केले.
यावेळी  आंदोलन स्थळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग Fragrance (NHAI) यांच्या अधिकार्यांचे लेखी आश्वानानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे, तळोदा – नंदुरबार रस्त्यावरील वाहतूक सुरु झाली आहे.
संजय पाडवी, भरत पटेल, दगाजी चौधरी, उध्दव पटेल, संजय बच्छाव, अधिकार पाटील, संदिप पाडवी व अंतुर्ली, वाका, सज्जीपूर,चिचोद, शेलु, हरदुली इ. गावातील शेतकरी व ग्रामस्थ ,आशिष बारी,शिवम सोनार (तळोदा) उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

Next Post

नवापूर येथे मोबाईल चोरी प्रकरणी एकास अटक

Next Post
नवापूर येथे मोबाईल चोरी प्रकरणी एकास अटक

नवापूर येथे मोबाईल चोरी प्रकरणी एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add