नंदुरबार l
कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतंर्गत प्रति थेब अधिक पिक सन 2022-2023 अंतर्गत सुक्ष्म सिंचन घटकाकरिता नविन विहिर बांधकाम, बिरसामुंडा कृषि क्रांती योजना, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.








