Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देवमोगरा माता मंदिरातील चोरी प्रकरणी दोघांना अटक

team by team
November 10, 2022
in क्राईम
0
देवमोगरा माता मंदिरातील चोरी प्रकरणी दोघांना अटक
नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा परिसरातील धामणदरी धाम डोंगरावरील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कुलदैवत देवमोगरा माता मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांना मुद्देमालासह पकडण्यात विसरवाडी पोलीसांना यश आले आहे. रिंकु दिलीप गावित रा. नागझरी ता. नवापूर व रविन जालम्या गावित रा.भवरे ता.नवापूर अशी दोन्ही संशयितास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  मंदिराचे पुजारी पंत्या पांड्या गावीत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांनी दि. ८ नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री धामणदरी धाम डोंगरावरील देवमोगरा मातेच्या मंदीरात आत प्रवेश करून देवमोगरा मातेच्या गळ्यातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले.
यात ३ तोळे वजनाचे सोन्याचा हार रक्कम १ लाख ५० हजार रुपये तर ६० तोळे वजनाचे चांदीचे दागिने रक्कम ३४ हजार २०० रुपये असा एकूण १ लाख ८४ हजार २०० रुपये एवज अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी १०:३० वाजेच्या दरम्यान दागिने चोरून नेले.
विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. सदरील चोरीच्या घटनेची माहिती घेऊन अज्ञात चोरट्याचा शोध घेत गुप्त माहितीच्या आधारे विसरवाडी बसस्थानक परिसरात संशयित रिंकु गावित व  रविन गावित याने त्याचे साथीदारांसह मिळून चोरी केल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे गुन्ह्यांचे अनुशंगाने केलेल्या चौकशीत मुद्देमाल हस्तगत केले.
संशयित  आरोपीत हे सध्या विसरवाडी पोलीसांच्या ताब्यात असुन न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. पुढील तपास पोहेकॉ. हिंदुस्तान नाईक हे करीत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

खा.संजय राऊतांना जामीन मिळाल्याने रनाळ्यात फटाक्यांची आतिषबाजी

Next Post

लवकरच राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग ,प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार

Next Post
लवकरच राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग ,प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार

लवकरच राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग ,प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add