Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नंदुरबारला नोटबंदीला श्रद्धांजली

team by team
November 8, 2022
in राजकीय
0
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नंदुरबारला नोटबंदीला श्रद्धांजली

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नोटबंदीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नोटबंदीमुळे बळी गेलेल्या निष्पाप नागरीक, काळ्या धनाच्या घोषणा केलेल्या टोकरीला, गुजरातमध्ये जुन्या नोटांचा काळाबाजार करणार्‍या धनीकांच्या विचारांसह हुकूमशहाने २०१४ नंतर अनेक निर्णय घेतले त्यांच्या अंमलबजावणीला श्रद्धांजली वाहण्यात आली.

८ नोव्हेंबर २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर करून देशातील स्थिर अर्थकारणाची हत्या केली. आज सहा वर्ष सरली तरी दुखवटा मात्र सरला नाही. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे ‘नोटाबंदीला श्रद्धांजली’ वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.

याच पार्श्‍वभूमीवर नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप तसेच

नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला मराठे यांच्यातर्फे दि.८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता शहरातील शिरीषकुमार मेहता स्मारक चौकात मेणबत्त्या घेवून शांततापूर्ण वातावरणात नोटबंदीला श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, युवक तालुकाध्यक्ष दिनेश माळी, महिला आघाडी शहराध्यक्षा उषाताई वळवी, कालू पहेलवान, रुपेश जगताप, बच्छाव नाना, राजा ठाकरे, जय मोरे, मिलिंद जाधव, गणेश मराठे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मोबाईल ॲप पाहून घेतले मोटरसायकल चोरीचे प्रशिक्षण, विसरवाडी पोलीसांकडून एकास अटक, सहा मोटरसायकली हस्तगत

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल घोषित

Next Post
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल घोषित

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add