Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि. प.च्या 495 रिक्त जागांसाठी नूतन अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद

team by team
November 2, 2022
in राजकीय
0
जि. प.च्या 495 रिक्त जागांसाठी नूतन अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व शिक्षण विभागात विविध पदाच्या तब्बल  495 जागा रिक्त आहेत.नंदुरबार जिल्हा परिषदेतील रिक्त जागा त्वरित भरण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घालत रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.त्याला उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 422 तर शिक्षण विभागात 53 जागा रिक्त आहेत.त्यामुळे त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.त्याच बरोबर शैक्षणिक कामकाजावर ही परिणाम होत आहे.नंदूरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व शिक्षण विभागात विविध पदाच्या तब्बल  495 जागा रिक्त आहेत.नंदुरबार जिल्हा परिषदेतील रिक्त जागा त्वरित भरण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घालत रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
त्याला उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा डॉ.हिना गावित जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक,जि.प.सदस्य भरत गावित उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

आनंदाच्या शिधा किटच्या वितरणासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेल्या सर्व पिशव्या प्राप्त, मात्र वस्तू मात्र अद्याप अपूर्णच

Next Post

एस.टी.बसची चारचाकरी वाहनास धडक; सहा जण जखमी

Next Post
एस.टी.बसची चारचाकरी वाहनास धडक; सहा जण जखमी

एस.टी.बसची चारचाकरी वाहनास धडक; सहा जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add