Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव येथे चार नोव्हेंबर रोजी भाजपातर्फे मेळाव्याचे आयोजन, लाभार्थ्यांना उज्वला गॅस योजनेचे होणार वाटप

team by team
November 1, 2022
in राजकीय
0
धडगाव येथे चार नोव्हेंबर रोजी भाजपातर्फे मेळाव्याचे आयोजन, लाभार्थ्यांना उज्वला गॅस योजनेचे होणार वाटप
नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव येथे दि.4 नोव्हेंबर रोजी आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत भाजपच्या मेळाव्याचे आयोजन तसेच खासदार डॉ.हिना गावित यांच्याहस्ते उज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना गॅस वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शहरातील होळी चौक परिसरात दिनांक 4 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षातर्फे नागरिक सत्कार पक्षप्रवेश व उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉक्टर हिना गावित,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 धडगाव शहरातील होळी चौक परिसरात या कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले असून त्यानंतर धडगाव तालुक्यातीलच कात्री घोडा पाडा या गावात भारतीय जनता पक्षाचा मेळावा ठेवण्यात आला असून याप्रसंगी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धडगाव तालुकाध्यक्ष शिवाजी पराडके यांनी दिले असून या कार्यक्रमाचे आयोजन भरत झाल्या पावरा यांनी केला असल्याचे असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजी पराडके यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय अविष्कार 2022 संशोधन स्पर्धेत घवघवीत यश

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगामुळे ९६ जनावरे दगावली

Next Post
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ३०९१ पशुपालकांच्या खात्यावर ८.०५ कोटी रुपये जमा

नंदुरबार जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगामुळे ९६ जनावरे दगावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add