Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुका कॉंग्रेस प्रभारी अध्यक्षपदी नाथ्या पावरा यांची नियुक्ती

team by team
October 31, 2022
in राजकीय
0
तळोदा तालुका कॉंग्रेस प्रभारी अध्यक्षपदी नाथ्या पावरा यांची नियुक्ती

तळोदा  l प्रतिनिधी

तळोदा तालुका कॉंग्रेस कमेटीच्या प्रभारी तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र रेवानगर येथिल नाथ्या खाज्या पावरा यांना नंदुरबार  कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष आ. शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक यांनी नुकतेच त्यांना दिले.

याबाबतीत  सविस्तर वृत्त असे की, रोहिदास  पाडवी यांनी तळोदा तालुका कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर जिल्हा अध्यक्ष यांनी नाथा खाज्या पावरा यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र दिले.श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, व अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा तालुक्यात कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहू सदर हे काम करीत असतांना तालुक्यातील सर्व कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन पक्ष वाढवून आपण दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेन अशी ग्वाही नाथ्या खाज्या पावरा यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

येत्या सात दिवसात रस्ता दुरुस्ती कामास सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

Next Post

नवापूर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे आयोजीत शिबीरात १२० दात्यांचे रक्तदान

Next Post
नवापूर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे आयोजीत शिबीरात १२० दात्यांचे रक्तदान

नवापूर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे आयोजीत शिबीरात १२० दात्यांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add