Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विरुद्ध पार्टीच्या उमेदवारासोबत फिरतो या कारणावरुन एकास मारहाण , सहा जणांविरोधात गुन्हा

team by team
October 25, 2022
in क्राईम
0
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विरुद्ध पार्टीच्या उमेदवारासोबत फिरतो या कारणावरुन एकास मारहाण , सहा जणांविरोधात गुन्हा

नंदुरबार  l

अक्कलकुवा तालुक्यातील सरीचा बेटलीबारपाडा येथे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विरुद्ध पार्टीच्या उमेदवारासोबत फिरतो या कारणावरुन एकास मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील सरीचा बेटलीबारपाडा येथील प्रशांत विरम्या वसावे यांचे भाऊ गणेश विरम्या वसावे हे ग्रामपंचायत निवडणूकीत विरुद्ध पार्ीच्या उमेदवारासोबत फिरतात. या कारणावरुन गणेश वसावे यांना कालूसिंग वासरा वसावे, रमेश कालूसिंग वसावे, जगदिश कालूसिंग वसावे, राकेश मोग्या वसावे, वारसिंग काल्या वसावे व बहादूरसिंग काल्या वसावे यांनी दगडाने हाताबुक्यांनी मारहाण केली.

याबाबत प्रशांत वसावे यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, ३२४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.धनराज जाधव करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर पोलीस प्रशासने गरजूंची दिवाळी केली आनंददायी

Next Post

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Next Post
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add