Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डिझेल चोरी केल्याने तिघांविरोधात गुन्हा

team by team
October 24, 2022
in क्राईम
0
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नंदुरबार l

नवापूर तालुक्यातील कोठडा गावाजवळ असलेल्या शोरुमजवळ डिझेल चोरी करतांना आढळून आल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील कोठडा गावाजवळ एका शोरुममध्ये जे.एम.म्हात्रे कंपनीच्या कॉँक्रीट मिक्सर वाहनातून (क्र.एम.एच.४६ बीएम ५६०६) मोहंमद जुबेर मुमताज आलम, जगदिश दत्तू नाईक व लाजरस अर्जुन नाईक या तिघांनी संगनमत करुन पांढऱ्या रंगाच्या एका वाहनात (क्र.जी.जे.१९ ए ६९५३) कॉँक्रीट मिक्सर वाहनातून ९०० रुपये किंमतीचे १० लिटर डिझेल भरतांना आढळून आले.

याबाबत भरत बबन मुंढे यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३७१, ३८१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.नरेंद्र नाईक करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

हॉर्न वाजविल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून काठीने मारहाण

Next Post

मोठ्ठी बातमी : अस्तंभा शिखरावरून पाय घसरल्याने दरीत पडून युवकाचा मृत्यू

Next Post
नंदूरबार जि. प.त सत्तांतराची शक्यता, भाजपा कडून उपाध्यक्ष पदासाठी काँग्रसचा उमेदवार अर्ज दाखल

मोठ्ठी बातमी : अस्तंभा शिखरावरून पाय घसरल्याने दरीत पडून युवकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add