Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला प्रारंभ नगरसेवक यशवर्धन रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

team by team
August 30, 2021
in राज्य
0
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला प्रारंभ नगरसेवक यशवर्धन रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व नंदुरबार जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खो-खो निवड चाचणी गटवारी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन व मैदानावर नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी पाटील, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव प्रा.राजेंद्र सोनवणे, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा.मनोज परदेशी, क्रीडा शिक्षक प्रा.डॉ.मयुर ठाकरे, खो-खोचे पंच अनिल रौंदळ, करण चव्हाण, वसंत गावित, विशाल सोनवणे, दादाजी कोंडदेव पुरस्काराने सन्मानित बोराडे सर, गंगाधर मोराळे, दीपक सपकाळ, कैलास पटणे, उदय पंड्या आदी उपस्थित होते. या गटवारी स्पर्धेत मुलींच्या गटात सातारा नाशिक व नंदुरबार या तीन संघांचे सामने मैदानावर घेण्यात आले. यात नाशिक संघाने विजय पटकाविला. सातारा संघ द्वितीय स्थानी राहिला. विजयी संघांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. या स्पर्धेत विजयी संघ शेगाव येथे होणार्‍या पुढील स्पर्धेत खेळणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वाराचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

खासदारांनी योजनेचे श्रेय घ्यावे पण, यापूर्वीच १०५ घरकुलांचे प्रस्ताव मंजूर, नंदुरबारातच कमी घरकुले कसे; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल

Next Post
नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहिर करण्यासाठी नियोजन समितीत ठराव करावा, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

खासदारांनी योजनेचे श्रेय घ्यावे पण, यापूर्वीच १०५ घरकुलांचे प्रस्ताव मंजूर, नंदुरबारातच कमी घरकुले कसे; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026
रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

March 27, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add