Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींवर दावे-प्रतिदावे

team by team
October 18, 2022
in राजकीय
0
तळोदा तालुक्यातील ५५  ग्रामपंचायतींवर दावे-प्रतिदावे

नंदुरबार  |  प्रतिनिधी

तळोदा तालुक्यातील ५५  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर  राजकीय पक्षांनी दावे प्रतिदावे केले असून ३४ ग्रामपंचायतीत भाजप समर्थक सरपंच निवडून आले असून कॉंग्रेस समर्थक १३, राष्ट्रवादीचे ०३, माकपचे ०२, अपक्ष ०३ ठिकाणी विजयी झाले आहेत.

तळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींची मतमोजणी आज झाली. यात विजयी झालेले सरपंचपदचे उमेदवार असे-
काझीपूर- कैलास सुट्टम पाडवी,  शिर्वे – सुभाष जयराम राऊळ, सावरपाडा- अनिता महेंद्र पाडवी, लाखापूर-  अनिता दारासिंग नाईक, बुधावल- लक्ष्मी अजमेर नाईक, बोरद- भिलाव अनिता मनोहर, प्रतापपूर- पावरा कमलाबाई दिवाण, मोड- सविता फुलसिंग गावित,

आमलाड- लक्ष्मी सत्यवान पाडवी, मोदलपाडा- सुनील गुण्या वळवी, रांझणी- अजय विजय ठाकरे, रामपूर- दीपक दशरथ वळवी, जीवननगर- मोगी अमरसिंग पावरा, अलवान- सुभाष मानसिंग वळवी, रतनपाडा- अंतु दिलीप वळवी, भवर- श्रीकांत पाडवी, पिंपरपाडा-मंदा कांतीलाल पाडवी, खर्डी खु.- मालती सोन्या मोरे, सिलिंगपूर- अंजना रायसिंग मोरे, लोभाणी- सानुबाई प्रताप वळवी, करडे- चंबोली मानसिंग वळवी, दलेलपूर- वांतला विष्णू पाडवी. मोहिदा- मुकेश माधव ठाकरे, छोटा धनपूर- रमिला सूरज मेवासी,

खेडले- धर्मा तुकाराम ठाकरे, खरवड- प्रमिला आत्माराम पाडवी, चिनोदा-सुष्माबाई राजेंद्र नाईक, नवागाव- पाडवी खात्रीबाई कालूसिंग, तळवे- मोग्या कृष्णा भिल, नळगव्हाण.अमरसिंग सुरुप्सिंग वळवी, अमलपाडा- यशोदा देवराम वळवी, बेलीपाडा-निशा गोरख चौधरी, रोजवा- बिंदूबाई अंबालाल नाईक, खर्डी बुद्रुक- अर्चना शेमत्या पाडवी, खुशगव्हाण- प्रियंका सुनील पाडवी, सलसाडी-शैलेश चूनिलाल ठाकरे, धनपूर-एकवीरा शामसिग पाडवी,

अमोणी-वर्षा तोरमा वळवी, तुळाजा-मीराबाई सीताराम राहासे, तर्‍हावद- दिलीप दशरथ ठाकरे, सोमावल खुर्द-अर्चना दीपक पाडवी, गंगानगर- दिलवरसिंग पाशा पाडवी, धवळीविहीर-सपना दारासिंग वसावे, दसवड-मोनिका गौरव ठाकरे, कोठार- मोतीलाल जांगलसिंग पाडवी, झिरी- केवल रामदास वळवी, कढेल- अश्विनी संजय वळवी.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस तर २१ ग्रा.पं.वर भाजपाचा दावा

Next Post

कापसाच्या शेतात गांजाची शेती, साडे तीन लाखाच्या मुद्देमालासह एकास अटक

Next Post
कापसाच्या शेतात गांजाची शेती, साडे तीन लाखाच्या मुद्देमालासह एकास अटक

कापसाच्या शेतात गांजाची शेती, साडे तीन लाखाच्या मुद्देमालासह एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add