Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव पोलीस ठाण्यातून संशयीत आरोपी फरार

team by team
October 15, 2022
in क्राईम
0
हत्याराचा धाक दाखवून सुवर्ण व्यापार्‍यास लुटणार्‍या गुन्ह्यातील एकाला गुजरात राज्यातुन अटक

नंदुरबार | प्रतिनिधी

धडगाव येथील पोलीस ठाण्यातून विनयभंगाच्या आरोपाखाली अटकेत असलेला एक संशयित आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाला होता.यावेळी ,एकच खळबळ उडाली.मात्र, दि.१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी फरार झालेला आरोपी दि.१५ ऑक्टोबर रोजी दुपारी बोरवन येथे आढळून आला. त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, धडगाव तालुक्यातील बीजरी येथील इंदास झुंजार पावरा याला धडगांव पोलसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी पोलीस ठाण्यात बसवुन ठेवले होते.धडगांव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोंबर रोजी मतदान आहे.

त्यामुळे पोलीस ठाण्याच्या  परीसरात गर्दी झाली.याचा फायदा घेत इंदास झुंजार पावरा हा पोलीस ठाण्यातुन  दि.१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी फरार झाला.धडगांव पोलीसांनी त्याचा रात्रभर शोध घेतला असता, दुसर्‍या दिवशी दि.१५ ऑक्टोबर रोजी दुपारी धडगांव तालुक्यातील बोरवन येथे आढळून आला. त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.यानंतर पोलीसांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

बातमी शेअर करा
Previous Post

राजबडीॅ गृप ग्रामपंचायत तेलखेडी, कुवरखेत,कात्रा येथे वार्ड निहाय निवडणूक यादी प्रसिध्द, १८ ऑक्टोंबर पर्यंत हरकत घेण्याची मुदत

Next Post

तळोदा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदानासाठी

Next Post
तळोदा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदानासाठी

तळोदा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदानासाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add