Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दहिंदुले ग्रा.पं.उपसरपंचपदी शिंदे गटाचे गणेश नंनवरे बिनविरोध

team by team
October 15, 2022
in राजकीय
0
दहिंदुले ग्रा.पं.उपसरपंचपदी शिंदे गटाचे गणेश नंनवरे बिनविरोध
नंदुरबार ।
तालुक्यातील दहिंदुले ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सभा घेण्यात आली. या निवडीत एकमेव अर्ज दाखल झाल्याने उपसरपंचपद बिनविरोध करण्यात आाले आहे.
ही सभा लोकनियुक्त सरपंच राजेंद्र वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सदरची बिनविरोध निवड ग्रामसेविका यांनी घोषित केली. यावेळी उपसरपंचपदी गणेश सिताराम नंनवरे यांची निवड करण्यात आली आहे.
सदरची निवड ही शिंदे गटाचे शिवसेना नेते माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आली आहे. उपसरपंचपद बिनविरोध करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य दीपक मराठे, सुदाम माळी, नवनाथ मोगल, हरिष मराठे, विनोद काळे, योगेश बरकले, हेमराज माळी, देविदास वळवी, विलास ठाकरे, राजेंद्र माळी, राजेंद्र भटा काळे
उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त ग्रा.पं. सदस्य छोटीबाई मराठे सुमनबाई मराठे, रमेश वसावे, युवराज वळवी, कल्पना वळवी, कैलास गावित, मोगीबाई भिल, मंजूबाई भिल आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच गणेश नंनवरे यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय आवारात एकच जल्लोष करून फटाक्याांच आतिषबाजी करण्यात आली आहे. या निवड प्रसंगी शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी गठीत

Next Post

घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना न्यायालयाने ठोठावला 2 वर्ष सश्रम कारावास

Next Post
घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना न्यायालयाने ठोठावला 2 वर्ष सश्रम कारावास

घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना न्यायालयाने ठोठावला 2 वर्ष सश्रम कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add