Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अस्तंबा यात्रेत डी.जे.साऊंड व बँड वाजविण्यावर बंदी

team by team
October 13, 2022
in राज्य
0
अस्तंबा यात्रेत डी.जे.साऊंड व बँड वाजविण्यावर बंदी

नंदूरबार l प्रतिनिधी

 

अस्तंभा यात्रेच्या  अनुषंगाने अस्तंभा गावातील उमेदवार व अस्तंभा यात्रा उत्सव समिती यांची तहसिलदार  ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या  उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

 

 

या बैठकीत आताच्या अस्तंबा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक  काळात तसेच अस्तंभा यात्रेत कोणताही  अनुचित प्रकार घडणार नाही, याची  सूचना देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.  तसेच अस्तंबा  यात्रेत गावातील  ३० स्वयंसेवक नेमावेत. यात्रेत डी.जे.साऊंड व बँड वाजविले जाणार नाहीत, याची दक्षता गावकर्‍यांनी घ्यावी. तसेच गावकर्‍यांनी आपल्या गावातील निवडणूक व यात्रा शांततेत पार पाडावी सूचना व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

 

 

 

यावेळी  तहसीलदारांनी यात्रेत लावण्यात येणारे बंदोबस्ताची व पार्किंगची व्यवस्थेबाबत पाहणीसह,  कर्मचारी यांच्या राहण्याची व्यवस्थेबाबत पाहणी करून अस्तंभा व असली  गावातील मतदान केंद -बूथला भेट दिली.

 

 

 

सदर बैठकीत ज्ञानेश्वर सपकाळे, पोलीस निरीक्षक आय.एन.पठाण, नायब तहसीलदार श्री.उकरडे, बिट अंमलदार पोना दीपक वारुळे, पो.हे.कॉ स्वप्नील गोसावी, पोह.पुष्पेंद्र कोळी, पोह.जयेश गावित, विवेक नागरे, ग्रामसेवक मानसिंग वळवी, पोलीस पाटील रे.आंबिलाल वसावे,  पोलीस पाटील फॉ. कविता पोपटा वसावे, माजी सरपंच वनसिंग वळवी, माजी सरपंच अस्तंभा रेंज मधील तलाठी व ग्रामसेवक व अस्तंभा गावातील १००  ते १२५ गावकरी व कार्यकर्ते या बैठकीला हजर होते.

बातमी शेअर करा
Previous Post

खान्देशस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला स्पर्धकांसह प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

नर्मदा काठच्या नाल्यातून साग चौपाटचे 50 नग जप्त

Next Post
नर्मदा काठच्या नाल्यातून साग चौपाटचे 50 नग जप्त

नर्मदा काठच्या नाल्यातून साग चौपाटचे 50 नग जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add