Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूकीमुळे शाळा, महाविद्यालय व दुकाने आस्थापनास 15 व 16 ऑक्टोंबर रोजी सुट्टी

team by team
October 11, 2022
in राज्य
0
ग्रामपंचायत निवडणूकीमुळे शाळा, महाविद्यालय व दुकाने आस्थापनास 15 व 16 ऑक्टोंबर रोजी सुट्टी
नंदुरबार  l
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील 45, अक्राणी तालुका 25, तळोदा तालुका 55 व नवापूर तालुक्यातील 81 अशा एकूण 206 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार 16 ऑक्टोंबर, 2022 रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी शनिवार 15 ऑक्टोंबर,2022 रोजी रवाना करण्यात येणार आहे.
त्यामुळे निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या स्थानिक संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयास 15 व 16 ऑक्टोंबर,2022 या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
तसेच निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने,आस्थापना,निवासी हॉटेल्स,खाद्यगृहे, व्यापार,औद्योगिक उपक्रम किवा आस्थापना मधील मतदार, कामगारांना 16 ऑक्टोंबर,2022 रोजी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता भरपगारी सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी निर्गमित केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे 14 ऑक्टोंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

तोरणमाळ येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जनजागृती

Next Post
तोरणमाळ येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जनजागृती

तोरणमाळ येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add