Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

परतीच्या पावसाचा पिकांना फटका : शेतकरी हवालदिल

team by team
October 11, 2022
in कृषी
0
परतीच्या पावसाचा पिकांना फटका : शेतकरी हवालदिल
तळोदा   |   प्रतिनिधी
 तळोदा तालुक्यातील चिनोदासह परिसरात परतीचा पावसामुळे सोयाबीन, कापूस, केळी आदींसह इतर पिकांना परतीचा पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
       चिनोदासह परिसरात सध्या सोयाबीन काढणी तसेच कापूस वेचणीचा हंगाम सुरु झाला आहे. अशातच परतीच्या पावसाने हजेरी लावण्याने सोयाबीन, कापूस, केळी पिकांचे नुकसान होऊन कापूस, केळीचे झाडे उन्मळून पडले असून चिनोदासह परिसरात दि.११ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास जोरदार झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतातूर दिसून येत आहे.
तर काही शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले सोयाबीन तसेच काढणीवर आलेले सोयाबीन तर काही शेतकर्‍यांचे कापूस वेचणीस आला असून या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
     शेतातील पिके काढणीच्या वेळेसच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिक वाया जाते की काय? या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या सोयाबीन आणि कापसाची काढणी सुरु आहे. अशातच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांचा कापूस, केळी, सोयाबीन आदी पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

वीज कोसळल्याने घराचे झाले नुकसान, मात्र जीवित हानी टळली

Next Post

के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे इंद्रधनुष्य 2022 मध्ये यश

Next Post
के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे इंद्रधनुष्य 2022 मध्ये यश

के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे इंद्रधनुष्य 2022 मध्ये यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add