Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार वाल्मिक ऋषींच्या जयंतीनिमित्त लक्षवेधी मिरवणूक

team by team
October 11, 2022
in सामाजिक
0
नंदुरबार वाल्मिक ऋषींच्या जयंतीनिमित्त लक्षवेधी मिरवणूक
नंदुरबार  l प्रतिनिधी
 शहरातील कोळी  समाजाच्या वतीने रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरुवातीला रायसिंगपुरा कोळी वस्तीतून सजविलेल्या वाहनावर महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील कोळी समाजातील महिला , पुरुष, तरुण ,तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मिरवणुकीत डॉ. राजेश कोळी यांनी  ढोल च्या तालावर लक्षवेधी ठेका घेतला होता .अमर चौक, अमृत चौक ,सुभाष चौक, दीनदयाल चौक या मार्गातून ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापर्यंत गेली. त्याठिकाणी लहान मुलींच्या हस्ते महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक महाआरती करण्यात आली.
या ठिकाणी उपस्थित समाज बांधवांनी अभिवादन करून घोषणा दिल्या. नंदुरबार कोळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संस्थेचे संस्थापक दिनेश चित्ते,अध्यक्ष दादा कोळी, उपाध्यक्ष घारू कोळी,सचिव रवींद्र चव्हाण, अर्जुन शिरसाठ, कमलेश कोळी, प्रवीण कोळी, दादू कोळी, चेतन वाघ, निलेश कोळी, मनोज कोळी, अविनाश जाधव, सुनील येळवे, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

बंद घरातून दोन लाखांचा ऐवज लंपास

Next Post

समुदाय आरोग्य अधिकार्‍यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

Next Post
समुदाय आरोग्य अधिकार्‍यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

समुदाय आरोग्य अधिकार्‍यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add