Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

team by team
October 11, 2022
in राजकीय
0
आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.
रविवार अक्कलकुवा नवापूर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणातील सरपंच पदाचे तसेच सदस्य पदाच्या उमेदवांरानी व कार्यकर्त्यांनी विधानपरिषदेचे आमदार आमश्या  पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.
अक्कलकुवा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली नवापुर  तालुक्यातील बंधारे येथील सुनील गावित,  उंबर्डीचे  लहू गावित, संगीता गावित,जयता गावित, कोळदाचे सुमित वसावे, तनुजा वसावे, सविता वसावे, रणजीत वसावे, जुवाचे कमलेश गावित,
रूपसिंग गावित,सारिका गावित, संगीता गावित, कारेघाटचे नेहम्या मावची गोरजी मावची,शमुवेल मावची,बोरपाड्याचे कल्पना गावित,यमुना गावित, रतिलाल गावित,प्रफुल्ल गावीत, खोकसाचे गिरीश गावित ,जहागु गावित, निर्मला गावित, रविता गावित, यांच्यासह असंख्य काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश दिला.
यावेळी शिवसेनेचे नवापूर तालुक्याचे ज्येष्ठ शिवसैनिक के. टी. गावित यांच्या प्रयत्नातून शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले यावेळी हिरामण पाडवी, तालुका उप प्रमुख तुकाराम वळवी, ,युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, छोटू हाश्मी, पृथ्वीसिंह पाडवी,पंचायत समिती सदस्य, जेका पाडवी, हाजी हाफिज मक्राणी आदीं उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

रहिवाशांचे विविध समस्यांबाबत पालिकेला व पोलीस ठाण्याला निवेदन

Next Post

जिल्ह्यातील 22 रेशन दुकानाना आयएसओ मानांकन

Next Post
जिल्ह्यातील 22 रेशन दुकानाना आयएसओ मानांकन

जिल्ह्यातील 22 रेशन दुकानाना आयएसओ मानांकन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add