नवापूर |
शहरात श्री शिवाजी हायस्कुलचा मैदान वरुन बाबा जयगुरुदेव आध्यात्मिक उत्तर अधिकारी परमसंत बाबा उमाकांतजी महाराज यांच्या आदेशा नुसार शाकाहारी व नशामुक्त समाज घडविण्या करता जनजागृती रॅलीचे आयोजन बाबा जयगुरुदेव संत्संग नवापूर व्दारा करण्यात आले होते.
यात शाकाहारी व नशामुक्तीचे डिजीटल बॅनर समवेत शहरातील मुख्यमार्गावरुन भव्य रॅली काढण्यात आली.यावेळी लोकांना शाकाहारी व नशामुक्त होण्यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी विविध घोषना देत रॅली श्री शिवाजी हायस्कुल पासुन सुरुवात करुन बसस्थानक,लाईटबाजार,लिंमडावाडी,
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपचे जिल्हा सरटिणीस राजेंद्र गावीत, गणेश पाटील,विनोद पाटील,धमेंद्र पाटील,अँड नितिन देसाई,धाकु मोरे,अनिल मोरे,संजय चौधरी,आनंद खैरकर,महेंद्र पाटील,संदिप पारेख,विश्वनाथ पाटील,सोनु पाटील,कमलेश पाटील सह जयगुरुदेव नवापूर संघ नंदुरबार जिल्हा आदिवासी संघटना यांनी परीश्रम घेतले.








