Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोरद येथे लम्पि आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात फवारणी

team by team
October 7, 2022
in आरोग्य
0
बोरद येथे लम्पि आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात फवारणी
 बोरद  l  प्रतिनिधी
   बोरद येथे लम्पि आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांचे लम्पि आजारापासून संरक्षण व्हावे या साठी गावात आज रोजी फवारणी करण्यात आली.
   याबाबत सविस्तर वृत्त असे की बोरद येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.तत्पूर्वी बोरद परिसरात लाखापूर न्यूबन,लाखपूर येथे जनावरांमध्ये लम्पि सदृश्य लक्षणे आढळली होती.
ही लक्षणे दिसताच बोरद येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या टिम सह परिसरातील जनावरांचे लसीकरण केले आहे तसेच आजही लसीकरण चालू आहे.आजपर्यंत सुमारे ४७०० जनावरांचे लसीकरण झालेले आहे.त्याचबरोबर करडे ,मालदा,लखापूर, न्यूबन, गोंडाळे, मोड,खरवड येथे फावरणीही करण्यात आली आहे.त्यामुळे वरील गावात हा आजार आटोक्यात आला आहे.
      हा आजार बोरद गावात नाही तरीही बोरद गावाचे ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी असलेला धोखा ओळखून प्रशासकाच्या परवानगीने बोरद येथे संपूर्ण गावात फवारणी करण्याचे ठरवले आणि लागलीच कामाला सुरुवात ही केली आहे.यासाठी ट्रॅक्टर व टँकरच्या मदतीने फवारणी करण्यात येत आहे.यासाठी ग्रामपंचायतीचे लिपिक सतिश राजपूत ,मंगलसिंग गिरासे,संजय भिलाव, रवींद्र ठाकरे यांनी परिश्रम घेतले. होत असलेल्या फवारणीने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

रनाळे येथे महाआरोग्य खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

Next Post

विद्युत धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू

Next Post
विद्युत धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू

विद्युत धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add