Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिंचपाडा वनवासी विद्यालयाच्‍या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड

team by team
October 7, 2022
in शैक्षणिक
0
चिंचपाडा वनवासी विद्यालयाच्‍या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नवापुर तालुक्‍यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालयाच्या सोहम रमेश वसावे या विद्यार्थ्याचे ‘बेबी कॅरिंग बेड‘  हे उपकरणाने आदिवासी प्राथमिक राखीव गटात राज्यात  प्रथम क्रमांक मिळाला असून त्‍यांची राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

 

 

 

सन २०२१-२२ चे ४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने भरवण्यात आले होते.बस,रेल्‍वे प्रवासात लहान बाळांचे होणारे हाल बघता या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. हा असा बेड आहे की त्यात बाळाच्या झोपण्याच्या सोयीसोबतच त्याच्या खेळण्यांची, खाणपानाची सोय करण्यात आली आहे.छोटा पंखा देखील लावण्‍यात आला असून हा बेड बस,रेल्वे यांसारख्या वाहनांमध्ये सहज नेता येतो.

 

 

 

 

 

जेव्हा वाहनांमध्ये  बसायला जागा उपलब्ध होत नाही अशा वेळी हा बेड वाहनातील मोकळया जागेत ठेवता येतो. असे हे बहुउपयोगी बेबी कॅरिंग बेड बनविण्यासाठी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक मंगेश देवरे यांनी मार्गदर्शन केले.

 

 

या यशाबद्दल यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर,रोहन नटावदकर गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे,प्राचार्य व्ही.एस.वाघ,विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

 

 

 

 

याप्रसंगी पालक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होते  वनवासी विद्यालयाने ह्या पूर्वी एकूण ४ वेळा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तर २ वेळा इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनात   राज्यस्तरा वरील प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना

Next Post

रनाळे येथे महाआरोग्य खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

Next Post
रनाळे येथे महाआरोग्य खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

रनाळे येथे महाआरोग्य खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add