Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहनांची धडक ; चालक जखमी

team by team
October 5, 2022
in क्राईम
0
वाहनांची धडक ; चालक जखमी

नंदुरबार l

 

नवापूर तालुक्यातील खांडबारा ते विसरवाडी रस्त्यावरील निंबोणी गावाजवळ वाहनाने समोरुन येणाऱ्या वाहनाला धडक दिल्याने चालक जखमी झाल्याची घटना घडली.

 

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सुरत शहरातील उधना येथील अनिलकुमार नरेशकुमार कानोडीया हे  त्यांच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.१८ बीजी ८९००) घेऊन खांडबारा ते विसरवाडी रस्त्याने जात होते.

 

 

यावेळी शिवकुमार जयचंद्रण जायकर (रा.शहाबाई नगर, नंदुरबार) याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन (क्र.एम.एच.३९ जे ३३०१) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून निंबोणी गावाजवळ अनिलकुमार कानोडी यांच्या वाहनाला धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

 

 

 

 

तसेच शिवकुमार नायकर यालाही दुखापत झाली. यबाबत अनिलकुमार कानोडीया यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात शिवकुमार नायकर याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.प्रशांत पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकींची समोरासमोर धडक ; एक जखमी

Next Post

शहादा व नवापूरातून दुचाकी लंपास

Next Post
शहादा व नवापूरातून दुचाकी लंपास

शहादा व नवापूरातून दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add