Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुचाकींची समोरासमोर धडक ; एक जखमी

team by team
October 5, 2022
in क्राईम
0
दुचाकींची समोरासमोर धडक ; एक जखमी

नंदुरबार l

शहरातील जाणता राजा चौक जवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील पटेलवाडी येथील निखील अनिल पाडवी हा दुचाकीने (क्र.एम.एच.३९ एस ३६३९) जाणता राजा चौकाकडून जगतापवाडीकडे जात होते. यावेळी एका दुसऱ्या दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ ८७९१) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात समोरुन येणाऱ्या निखील पाडवी यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.

यात निखील पाडवी यांना गंभीर दुखापत झाली. याबाबत निखील पाडवी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन अधिनियम १८४ प्रमारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.सामनसिंग वसावे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

वासरवेल येथून मुलीला पळविले

Next Post

वाहनांची धडक ; चालक जखमी

Next Post
वाहनांची धडक ; चालक जखमी

वाहनांची धडक ; चालक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add