Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातुन पाच हजार शिवसैनीक रवाना : आ.आमश्या पाडवी

team by team
October 4, 2022
in राजकीय
0
दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातुन पाच हजार शिवसैनीक रवाना : आ.आमश्या पाडवी

नंदूरबार l प्रतिनिधी

बहुचर्चित आणि न्यायालयीन पातळीवर महत्वपूर्ण ठरलेल्या शिवसेनेच्या परंपरागत शिवाजी पार्क वरील दसरा मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून शिवसेनेचे सुमारे ५००० कार्यकर्ते मुंबई कडे रवाना होत असल्याची माहिती शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा प्रमुख व विधान परिषदेचे आ.आमश्या पाडवी यांनी दिली.

राज्यात शिंदे गटाने सरकार स्थापन केल्या नंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मुंबईच्या शिवाजी पार्क वरील दसरा मेळाव्याची उत्सुकता होती त्यातच शिवसेनेने अक्कलकुव्यातुन जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर आमदारकीची संधी देऊन आदिवासी कार्यकर्त्याला न्याय दिल्याची भावना जिल्हा वासियां मध्ये आहे .

त्या अनुषंगाने शिवसेना व उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः आमदार आमश्या पाडवी यांनी कंबर कसली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातून सुमारे ५ हजार कार्यकर्ते मुंबई कडे रात्री रवाना झाले त्यासाठी अक्कलकुवा, धडगाव,नवापूर, शहादा,तळोदा नंदुरबार येथुन सुमारे ४५० चारचाकी वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात वाहनांची कमतरता भासु नये यासाठी गुजरात व मध्यप्रदेशच्या गावाजवळील वाहने बुक करण्यात आले आहेत.

तर काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे स्वताच्या वाहनाने रवाना झाले आहेत,काही उत्साही कार्यकर्ते हे आधीच रेल्वे, लक्झरी बस,व मुंबईत कडे नियमित धावणार्‍या बसेस मधुन मुंबईला रवाना झाले आहेत.आधीच मुंबई कडे रवाना झालेले कार्यकर्ते आपल्या सोयीने  मुक्काम करणार आहेत तर रात्री रवाना झालेले कार्यकर्ते दसरा मेळावा आटोपुन लगेच आपल्या गावकडे परतणार आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून २०० गाड्यांच्या ताफा रवाना

Next Post

नंदुरबार पालिकेत भाजपाचा नगराध्यक्ष असेल तरच युतीचा विचार केला जाईल: माजी आ. शिरीष चौधरी

Next Post
नंदुरबार पालिकेत भाजपाचा नगराध्यक्ष असेल तरच युतीचा विचार केला जाईल: माजी आ. शिरीष चौधरी

नंदुरबार पालिकेत भाजपाचा नगराध्यक्ष असेल तरच युतीचा विचार केला जाईल: माजी आ. शिरीष चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add