Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महामार्गावर भरधाव ट्राला रस्ता दुभाजकाला धडकला, पाईप खाली दबून चालकाचा मृत्यू

team by team
October 3, 2022
in क्राईम
0
महामार्गावर भरधाव ट्राला रस्ता दुभाजकाला धडकला, पाईप खाली दबून चालकाचा मृत्यू
नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील महामार्गावरील सावरट ते रायंगण गावादरम्यान भरधाव ट्राला रस्ता दुभाजकाला धडकल्याने गेल्याने सळई ट्रकच्या केबिनमध्ये घुसून बाहेर आले. पाइपमध्ये दबला गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर तालुक्यातील महामार्गावरील सावरट ते रायंगण गावादरम्यान रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून सुरतकडे जाणारा ट्राला (क्रमांक जीजे १० टीएक्स १६८५) भरधाव जात होता.
दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्राला थेट दुभाजकावर जाऊन आदळला. त्यामुळे त्यात ठेवलेले लोखंडी सळई केबिन फोडून पुढे निघाले. त्यात चालक  सुनीलकुमार विमल पासवान (४७) रा. भिलाई, जि.दुर्ग (छत्तीसगड)  दबला गेला. चालकाने सळईखालून निघण्यासाठी धडपड केली. मदत करणाऱ्यांनीही प्रयत्न केले,
परंतु पाइप वजनदार असल्याने चालकाला काढता आले नाही. त्यामुळे काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात ट्राला चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी नवापूर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे पोलीस शिपायास धक्काबुक्की

Next Post

पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला महाविद्यालयात ‘गांधी भजनावली’ कार्यक्रम

Next Post
पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला महाविद्यालयात  ‘गांधी भजनावली’ कार्यक्रम

पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला महाविद्यालयात 'गांधी भजनावली' कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add